निवडणुकीत सोशल मीडिया हे प्रचाराचे आधुनिक व प्रभावी साधन आहे. याच्या मदतीने अल्पावधीतच मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचता येते. उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधू शकतो आणि त्यांचे विश्वासार्ह नातं निर्माण करू शकतो. कमी खर्चात आणि आकर्षक पद्धतीने प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरते. त्याद्वारे तरुण पिढीशी संपर्क वाढवता येतो आणि मतदारांवर सकारात्मक प्रभाव टाकता येतो.
गेल्या १० वर्षात ग्रामपंचायत, संस्था, बँक, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा निवडणूकीत अनेक
उमेदवारांसोबत सोशल मिडिया प्रचाराच्या कामाचा अनुभव.
महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातही प्रचाराच्या कामाचा अनुभव
या क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांची क्रिएटीव्ह टीम
वॉररुम सपोर्ट तसेच रिपोर्ट सपोर्ट
खेड ग्रामपंचायत ( सातारा )
भीमा कारखाना, मंगळवेढा
सांगोला विधानसभा २०२४
हातकणंगले विधानसभा २०२४
कार्यपुस्तिका डिझायनिंग