सक्रीय प्रचाराच्या काळात उमेदवार आणि कार्यकर्ते यांना वेळ कमी पडतो, तुमचा बहुमूल्य वेळ अधिक प्रभावी प्रचारासाठी खर्च करा.
ऐनवेळी धावाधाव करून प्रचार साहित्याची जमावजमाव करण्यात पैसाही जास्तीचा खर्च होतो.
एजन्सी सोबत काम म्हणजे... नियोजनबद्ध प्रचार वेळ, पैसा, श्रम यांची बचत एजन्सीच्या अनुभवाचा फायदा
उमेदवाराचा प्रचार वैयक्तिक प्रचार व्हावा यासाठी युनिक प्रचार मटेरियलची गरज असते. जाहिरात टॅगलाईन, मजकूर, वचननामा, एस.एम.एस., व्हाटसअप मेसेजेस यासाठी मतदारांना प्रभावित करणाऱ्या लिखाणाचे काम आमची टीम करते.
कमी शब्दांत की जास्त शब्दांत, एका फोटोत की अनेक फोटोत मेसेज कसा द्यायचा ? आपले विचार मतदारापर्यंत कसे पोचवायचे हे आमची डिझाईन टीम जाणते.
कमी शब्दांत की जास्त शब्दांत, एका फोटोत की अनेक फोटोत मेसेज कसा द्यायचा ? आपले विचार मतदारापर्यंत कसे पोचवायचे हे आमची डिझाईन टीम जाणते.
वॉर रुम सेटअप
मिडियामधील 20 वर्षांचा अनुभव असलेली टीम सोशल मिडियामध्ये 10 वर्षे अग्रेसर असलेली कंपनी
सर्व प्रकारच्या इलेक्शन कॅम्पेनचा अनुभव
निवडणुकीच्या काळात तुमच्यासाठी हमखास काम करणारं हक्काचं व्यासपीठ तयार करा. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअपचा प्रभावी वापर करा प्रचारासाठी आमच्यासोबत !